शैक्षणिक साहित्य वाटप – दिवेआगर मराठा समाज २०२५

शैक्षणिक साहित्य वाटप – दिवेआगर मराठा समाज २०२५

दिनांक १५ मे २०२०५ रोजी दिवेआगर येथील मराठा समाज मंदिरामध्ये मराठा समाजातील १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच यावर्षी दहावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमासाठी आशिर्वाद फाउंडेशनचे श्री. रामकृष्ण चव्हाण, निखिल रिळकर, अमित सावंत आणि राकेश तोडणकर उपस्थित होते. एकूण १६ विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. 🖊️📔