आशिर्वाद फाऊंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजेश रामकृष्ण चव्हाण यांची निवड MIT Sloan Management Review India तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या भारताच्या टॉप १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत झाली आहे.
समाज आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय बदल घडवणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचा मानाचा समावेश झाला असून, त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ही प्रेरणादायी यादी MIT Sloan Management Review India तर्फे वाचकांसोबत शेअर करण्यात आली आहे, ज्यामधून अनेकांना सामाजिक परिवर्तनासाठी नवे दिशा व बळ मिळू शकते.
ही बाब संपूर्ण आशिर्वाद फाऊंडेशनसाठी आणि आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. श्री. राजेश चव्हाण सरांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

