शैक्षणिक साहित्य वाटप – रा.जी.प.मराठी मुलांची आणि मुलींची शाळा, बोर्ली पंचतन २०२५

शैक्षणिक साहित्य वाटप – रा.जी.प.मराठी मुलांची आणि मुलींची शाळा, बोर्ली पंचतन २०२५

आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे दि. २० जून २०२५ रोजी रा.जी.प. मराठी मुलांची आणि मुलींची शाळा, बोर्ली पंचतन येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना आशिर्वाद फाऊंडेशन चे सभासद..🖊️📔📔या कार्यक्रमात पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. या कार्यक्रमासाठी श्री. राजेश चव्हाण, श्री. रामकृष्ण चव्हाण, श्री. अनंत मोरवणकर, निखिल रिळकर, मयुर कविलकर, अमित सावंत, सौ. रूपा सुखदरे, कुणाल माळवदे, राकेश तोडणकर, अक्षय पयेर, आणि निशांत रिळकर हे उपस्थित होते.