आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे दि. २१ जून २०२५ रोजी रा.जी.प. मराठी मुलांची आणि मुलींची शाळा, शिस्ते येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना आशिर्वाद फाऊंडेशन चे सभासद..🖊️📔📔या कार्यक्रमात पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. या कार्यक्रमासाठी श्री. राजेश रामकृष्ण चव्हाण, सौ. राजश्री रामकृष्ण चव्हाण, श्री. अनंत मोरवणकर, निखिल रिळकर, मयुर कविलकर, परेश मोहिते, कुणाल माळवदे, राकेश तोडणकर, अक्षय पयेर, आणि निशांत रिळकर हे उपस्थित होते.








