१० सप्टेंबर २०२४ रोजी आशिर्वाद फाउंडेशनच्या वतीने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण करणे आणि त्यातून उत्कृष्ट खेळाडू घडवणे हा होता.
स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांचे नावे खालीलप्रमाणे
1) कु. चंदन चंद्रकांत जंगम (प्रथम क्रमांक)
2) कु. वेदांत भानुदास मेथा (द्वितीय क्रमांक )
3) कु. कशिफ परवेज म्हालूनकर (तृतीय क्रमांक)
4) कु. पियुष दिलीप कासारे (चतुर्थ क्रमांक)




