आशिर्वाद फाउंडेशनतर्फे श्रीवर्धन तालुक्यातील ८ ग्रामीण शाळांमधील ६२० विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत आशिर्वाद फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत यंदा ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षनिक…









