शैक्षणिक साहित्य वाटप – अंगणवाडी व जि. प. शिस्ते २०२३
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे शिस्ते येथील अंगणवाडी व इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले.🖊️📔📔 या कार्यक्रमात १९७ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
शैक्षणिक साहित्य वाटप – जि. प. बोर्ली पंचतन २०२३
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे बोर्ली पंचतन येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले…🖊️📔📔 या कार्यक्रमात १४३ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
शैक्षणिक साहित्य वाटप – जि. प. कपोली २०२३
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे कापोली येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले.🖊️📔📔 या कार्यक्रमात ९ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
शैक्षणिक साहित्य वाटप – जि. प. कार्ले आदिवासी वाडी २०२३
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे कार्ले आदिवासी वाडी येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले.🖊️📔📔 या कार्यक्रमात ३३ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
शैक्षणिक साहित्य वाटप – दिवेआगर मराठा समाज २०२३
दिवेआगर येथील मराठा समाज मंदीर मध्ये मराठा समाज्याच्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्या वाटप करताना आशिर्वाद फाऊंडेशन चे सभासद..🖊️📔📔या कार्यक्रमात १६ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
रक्त तपासणी शिबीर – १६ ऑक्टोबर २०२२
आशिर्वाद फाऊंडेशनच्या वतीने दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी बोर्ली पंचतन मध्ये सवलतीच्या दारात रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलं.
वह्या वाटप – जि. प. कापोली २०२२
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे कापोली येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिक्षण समिती तसेच आशिर्वाद फाऊंडेशनचे सर्व सभासद यांचे मनापासून आभार!🙏
वह्या वाटप – जि. प. बोर्ली पंचतन २०२२
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे बोर्ली पंचतन येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिक्षण समिती तसेच आशिर्वाद फाऊंडेशनचे सर्व सभासद यांचे मनापासून आभार!🙏