शैक्षणिक साहित्य वाटप – जि. प. बोर्ली पंचतन २०२४
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे दि. १९ जुलै २०२४ रोजी रा. जी. प. मराठी मुलांची आणि मुलींची शाळा बोर्ली पंचतन येथील विद्यार्थ्यांना शाळेची बॅग्स वाटप करताना आशिर्वाद फाऊंडेशन चे सभासद..🖊️📔📔या कार्यक्रमात पहिली…









