गणित शिक्षणात नवचैतन्य : श्री. मो. सो. विद्यालय बोर्ली पंचतन बोर्ली पंचतन येथे आशिर्वाद फाउंडेशनची मॅथ्स प्रीमियर लीग
उपक्रमाचा मुख्य उद्देश :विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयीची भीती दूर करून त्यांच्यात गणिताची आवड निर्माण करणे, गणिताचा पाया भक्कम करणे तसेच विचारशक्ती, तार्किक क्षमता व स्पर्धात्मक वृत्ती विकसित करणे हा या मागचा हेतू…









