दिवेआगर येथील मराठा समाज मंदीर मध्ये मराठा समाज्याच्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्या वाटप करताना आशिर्वाद फाऊंडेशन चे सभासद..🖊️📔📔या कार्यक्रमात १६ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला.
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे कापोली येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिक्षण समिती तसेच आशिर्वाद फाऊंडेशनचे सर्व सभासद यांचे मनापासून आभार!🙏
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे बोर्ली पंचतन येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिक्षण समिती तसेच आशिर्वाद फाऊंडेशनचे सर्व सभासद यांचे मनापासून आभार!🙏
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे मौजे शिस्ते येथील जि. प. शाळेतील 114 विद्यार्थ्यांना वह्या व गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिस्ते ग्रामस्थ मंडळ आणि शिक्षण समिती तसेच आशिर्वाद फाऊंडेशनचे सर्व…
आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे मौजे शिस्ते येथील २ अंगणवाडी मधील ८२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिस्ते ग्रामस्थ मंडळ आणि शिक्षण समिती तसेच आशिर्वाद फाऊंडेशनचे सर्व सभासद यांचे…