आशिर्वाद फाउंडेशनतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन – २०२४

आशिर्वाद फाउंडेशनतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन – २०२४

१० सप्टेंबर २०२४ रोजी आशिर्वाद फाउंडेशनच्या वतीने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण करणे आणि त्यातून उत्कृष्ट खेळाडू घडवणे हा होता. स्पर्धेमध्ये विजयी…