शैक्षणिक साहित्य वाटप – अंगणवाडी व जि. प. शिस्ते २०२५

शैक्षणिक साहित्य वाटप – अंगणवाडी व जि. प. शिस्ते २०२५

आशिर्वाद फाऊंडेशन तर्फे शिस्ते अंगणवाडीत गणवेश आणि साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला. राजश्री चव्हाण, नितेश मोरे, राकेश तोडणकर आणि प्रमोद भाऊ उपस्थित होते.